PPF : सरकार बनवणार तुम्हाला करोडपती! 417 रुपयांच्या बदल्यात मिळवा 1 कोटी रुपये, कसे ते जाणून घ्या?
PPF : सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थातच पीपीएफ होय. सर्वात महत्त्वाची म्हणजे केंद्र सरकारची ही योजना जोखीममुक्त योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा देते. त्यामुळे अनेकजण यात गुंतवणूक करतात. जर तुम्हाला कमीत कमी जोखीम घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी उभारायचा असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. इतकेच … Read more