Investment plan : सरकारच्या या पाच योजनांमध्ये गुंतवणूक करून व्हा मालामाल, मिळेल एवढे टक्के व्याज; पहा सविस्तर
नवी दिल्ली : जर तुम्हाला गुंतवणूक (Investment) करायची असेल तर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला निश्चित व्याज (Interest) किती मिळते हे माहीत असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (National Savings Certificates) (पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (Post Office … Read more