Ahmednagar News | पुणतांब्यात पुन्हा घुमला शेतकऱ्यांचा आवाज

Ahmednagar News : आजपासून पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ते पाच जूनपर्यंत सुरू राहणार आहे. आज सकाळी गावातून शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातील शेतकरी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. सकाळी शेतकऱ्यांनी गावातून दिंडी काढली. यावेळी २०१७ मध्ये याच गावातून झालेल्या पहिल्या शेतकरी संपाच्या … Read more

BIG News | राज्यातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार?

Maharashtra news : राज्यात प्रथमच शेतकऱ्यांचा संप घडवून आणलेल्या नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांची आणि विविध संघटनांची एक बैठक झाली. त्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.सोमवारी २३ मे रोजी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभा होणार आहे. या सभेत शेतकरी आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे. शेतकऱ्यांनी … Read more

ग्रामपंचायतीचा कामचुकारपणा ठरतोय ग्रामस्थ- व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- स्वच्छ व सुंदर शहर या मोठमोठ्या मोहिमा राबवण्यात येत असून परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असली तर दुसरीकडे पुणतांब्यात याच्या अगदी विरोधी चित्र सध्या दिसून येत आहे. पुणतांबा येथील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्टेशन रोडवर दुर्गंधीमुळे येथील व्यापारी, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग … Read more

पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणार ऑनलाईन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध घेऊन आला आहे. यातच अनेक गोष्टींवर प्रशासनाने निर्बंध देखील घातले आहे. यातच पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामस्थांनी ऑनलाईन ग्रामसभेस उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात … Read more

पशूंच्या औषध साठ्याचा तुटवडा….पशुधन आले धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेली काही दिवसांपासून अवकाळी पावसाने बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातच आता बळीराजाचे पशुधन देखील धोक्यात आले असल्याचे चित्र सध्या पुणतांबा परिसरात दिसून येत आहे. पुणतांबा येथील पशुवैद्यकिय दवाखाना हा शेतकरी पशुधनासाठी अतिशय उपयुक्त ठरत असताना पशुंची औषधांचा गेल्या अनेक महिन्यापासून तीव्र तुटवडा असल्याने शेतकरी शेतमजूर यानां पशुच्या … Read more