पुणतांब्यात आज पुन्हा ग्रामसभा, शेतकरी आंदोलनाचे काय होणार?

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाच हाक देणऱ्यापुणतांब्यात आज पुन्हा ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीतील चर्चेची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. त्यानंतर स्थगित केलेल्या आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार आहे.मुंबईत १४ मागण्यांच्या ७० टक्के मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिली आहे. पुणतांब्यात १ पासून धरणे आंदोलन सुरू … Read more

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम , अन्यथा एक जूनपासून…

Maharashtra news : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणतांबा येथे आज झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे १६ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यावर विचार करण्यासाठी राज्य सरकारला एक जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा एक ते पाच जून या काळात गावात ठिय्या आंदोलन करण्याचा आणि त्यानंतरही विचार न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरपंच … Read more