मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा

Maharashtra Government Decision

Mumbai Pune Expressway : भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र आता या दोन्ही महानगरांमधील प्रवास फक्त दीड तासात पूर्ण करता येणे शक्य होणार असा दावा केला जातोय. कारण की आता या दोन्ही महानगरादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसऱ्या मुंबई … Read more

पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 19 डिसेंबर पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, 16 स्टेशनवर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन विभाग एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे ते नागपूर दरम्यान ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या नव्या रेल्वे गाडीमुळे दोन्ही महानगरांमधील प्रवाशांना फायदा … Read more

Pune Flyover : शिक्षणाचे माहेरघर होणार वाहतूक कोंडीमुक्त ; पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार 40 किमीचा नवीन सहापदरी उड्डाणपूल

Pune Flyover

Pune Flyover : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा बिकट झालाय. हाच प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नांचा एक … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Pune Railway News

Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला कनेक्टिव्हिटी देणार आहे. पुण्याहून विदर्भाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे–नागपूर या व्यस्त मार्गावर वाढत्या प्रवासी गर्दीचा … Read more

मुंबई–पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ तारखेला दोन्ही शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन होणार

Pune News

Pune News : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते … Read more

नाशिक-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने कोणते तोटे सहन करावे लागतील ? वाचा…

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर या दोन महानगर दरम्यान सध्या कोणताच थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या दोन्ही महानगरा दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात … Read more

गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, पुणे सह ‘या’ 9 स्टेशनवरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

Railway News

Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केलं काही दिवसांपासून राज्यात आणि देशात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सहा डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर … Read more

मुंबईपाठोपाठ पुण्यातही असं घडणार…..; लंडन आणि न्यूयॉर्कप्रमाणे पुण्यात सुरू होणार ‘ही’ नवीन बससेवा !

Pune News Today

Pune News Today : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही एक नवीन बससेवा सुरू होणार आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही अनेक पर्यटक येतात. दरम्यान पुण्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात … Read more

पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल, नवीन स्टेशनं पण ऍड केले जाणार

Pune Metro News

Pune Metro News : पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांना मेट्रोने जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या निगडी–चाकण मेट्रो प्रकल्पाला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी यापूर्वी तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात बदल करत सुधारित आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा सुधारित आराखडा तयार … Read more

खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे. त्यामुळे या … Read more

पुणे – अहिल्यानगर – नागपूर दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! 3 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ स्थानकांवर थांबा

Pune Railway

Pune Railway : तीन ऑगस्ट पासून पुणे ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाकडून लवकरच एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रेल्वे कडून आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे ते मध्य प्रदेशातील रिवादरम्यान ही नवीन … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत जिल्हे ! यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

India's Richest Districts

India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या … Read more

पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या … Read more

मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी !

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती … Read more

‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?

Top City For Students

Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात.  पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावातील भूसंपादन प्रक्रियेतील मूल्यांकनात मोठी त्रुटी, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र याच भूसंपादन … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे ! भारतातील सुरक्षित शहरे कोणती ? यादीत महाराष्ट्रातील किती शहर ?

Worlds Safest City

Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण … Read more

अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित होणार ! ‘ही’ 8 स्थानके विकसित केली जाणार, पहा स्थानकांची यादी

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा … Read more