पुणे, अहमदनगरकरांना मिळणार गोड बातमी ! पुणे-अहमदनगर रेल्वे सुरु होणार, रेल्वे बोर्डाच्या सदस्याने दिली माहिती
Pune-Ahmednagar Railway : पुणे अन अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता लवकरच पुणे-अहमदनगर प्रवास आणखी जलद होणार असल्याचे चित्र आहे. अहमदनगर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आणि पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र अशा परिस्थितीत या दोन्ही शहरां दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, व्यवसायानिमित्त या दोन्ही शहरादरम्यान … Read more