अरे वा ! पुणे बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विकसित केलं एक भन्नाट ॲप्लिकेशन ; असा होणार शेतकऱ्यांचा फायदा
Pune APMC Application : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी एक भन्नाट ॲप्लिकेशन विकसित केल आहे. पुणे एपीएमसी असं या एप्लीकेशनच नाव आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आलेल्या शेतीमालाची आवक, जावंक, इत्यादी इत्यंभूत माहिती मिळणार आहे. या ॲप्लिकेशनचा शेतकऱ्यांना कामगारांना तसेच व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा बाजार समिती प्रशासनाने ठोकला आहे. हे ॲप्लिकेशन … Read more