पुणेकरांनाही घेता येणार मुंबईप्रमाणेच लोकलचा आनंद ! ‘या’ भागातील नागरिकांसाठी तयार होणारा नवीन मार्ग
Pune Local News : राजधानी मुंबईत दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य दाखवतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. दरम्यान आता राजधानी मुंबई प्रमाणेच पुण्यातही लोकलचे जाळे विस्तारले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला आता लवकरच … Read more