अक्षय तृतीयाच्या आधीच हापूसचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले ! एका डझनसाठी आता फक्त ‘इतके’ पैसे लागणार

Hapus Mango Rate

Hapus Mango Rate : महाराष्ट्रात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा केला आहे. गुढीपाडव्याचा सण हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आमरसाचा बेत आखला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानले जाते तसेच येत्या काही दिवसांनी अक्षय तृतीया चा सण साजरा होणार … Read more

Malawi Mango: आफ्रिकेचा मालावी आंबा पुणे मार्केट यार्डात दाखल! वाचा ‘या’ आंब्याची वैशिष्ट्ये

malawai mango

Malawi Mango:- महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. खास करून महाराष्ट्रातील हापूस आंबा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असा आंबा आहे. त्यामुळे आंबा शौकिनांकडून हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तसेच या परिसरामध्ये हापूस शिवाय इतर अनेक जातींच्या आंब्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते … Read more

बोंबला ! डाळिंबाची आवक घटली, बाजारभावात वाढ झाली ; मात्र डाळिंब उत्पादक शेतकरी संकटातच, नेमकं कारण काय

Pomegranate Farming

Pomegranate Farming : गेल्या दोन दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती सुरू केली आहे. यामध्ये डाळिंब या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली. मात्र आता जवळपास तीन ते चार वर्षांपासून सातत्याने डाळिंबाची लागवड कमी होत चालली आहे. डाळिंब बागांवर तेल्या किंवा तेलकट रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत … Read more