Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील या भागांमध्ये पुढील २ ते ३ दिवस मेघगर्जनेसह कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला आहे. आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूपर्यंत वाऱ्याचा कमी दाबाचा … Read more