पुणेकरांसाठी सोने पे सुहागा ! ‘या’ मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर, आता 40 महिन्यांच्या आत पूर्ण होणार मेट्रो मार्गाचे काम
Pune Metro Latest News : पुणे शहर म्हणजेच शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी. या शहराला मोठ ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. विशेष बाब म्हणजे अलीकडील काही वर्षात पुणे शहर हे आयटी हब म्हणून वेगाने डेव्हलप होऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत शहरात लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि … Read more