पुणेकरांनो स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली, पण या मार्गावर मेट्रो कधीपर्यंत धावणार ? कशी असणार पुढील प्रक्रिया?
Pune Metro Latest Update : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली. लोकांनी खाजगी वाहनांचा वापर सोडून अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज … Read more