पुणेकरांना मिळणार दिलासा, ‘या’ मेट्रो मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण ? महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर रुळावर धावणार मेट्रो
Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम महा मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. … Read more