पुण्याच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा; देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशनं पुण्यात, पहा कोणतं आहे ते स्टेशनं?
Pune Metro Railway News : देशात गेल्या काही वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही विकसित देशात तेथील इन्फ्रास्ट्रक्चर आणि विशेषता रस्ते मार्ग, लोहमार्ग तसेच मेट्रो मार्ग महत्त्वाची भूमिका निभावत असतात. अशा परिस्थितीत आपल्या देशात देखील सर्वप्रथम वाहतूक व्यवस्था दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आपल्या देशात वर्ड क्लास वाहतूक व्यवस्था सरकारच्या … Read more