पुणेकरांना मिळणार मोठा दिलासा! लवकरच पुणे मेट्रो धावणार ‘या’ स्थानकापर्यंत, महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली माहिती
राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प सुरू असून मुंबईमध्ये देखील अनेक रस्ते प्रकल्प तसेच सागरी मार्ग व मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात देखील आता वाहतुकीच्या अनेक पायाभूत अशा आधुनिक सोयी सुविधा उभारल्या जात आहेत. पुणे … Read more