Pune Neo Metro : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी ! अशी असेल निओ मेट्रो…

Pune Neo Metro :  पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,बीआरटी आणि मेट्रो राबविल्यानंतर आता निओ मेट्रोचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू आहे. भोसरी ते चाकण या मार्गावर ‘ही निओ मेट्रो करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पावर जवळपास दीड हजार कोटींचा खर्च होणार आहे. … Read more