पुण्याला मिळणार नवीन महामार्ग प्रकल्प ! शासनाचा अधिकृत आदेश जारी

Pune New Expressway

Pune New Expressway : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण सुधारणा प्रकल्पाला मान्यता दिली होती. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती … Read more

12 हजार कोटींचा खर्च, 135 KM लांब ; पुण्याला मिळणार नव्या एक्सप्रेस वे ची भेट, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती

Pune New Expressway

Pune New Expressway : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये ही समस्या अधिक जटील झाली आहे. यामुळे पुणे शहर आणि पुणे महानगर परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. … Read more

पुणे जिल्ह्यातून प्रस्तावित असणाऱ्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाचे भूसंपादन लांबले, 2026 मध्येच सुरू होणार भूसंपादन! कसा असणार रूट?

Pune New Expressway

Pune New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत पुणे जिल्ह्यातही अनेक मोठमोठे प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यातील रस्ते करण्यात तुम्ही मजबूत झाली आहे. दरम्यान पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर-पुणे असा नवीन द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या … Read more

पुण्याला मिळणार नवा आठपदरी ग्रीनफिल्ड Expressway ! 2 वर्षात तयार होणार ‘हा’ 745 किलोमीटर लांबीचा महामार्ग, कसा असेल रूट ?

Pune New Expressway

Pune New Expressway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याला आता एक नवा हायटेक महामार्ग मिळणार आहे. खरे तर, आपल्या राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यात समृद्धी महामार्गाचा सुद्धा समावेश आहे समृद्धी महामार्गाचा … Read more

पुण्याला मिळणार 14 पदरी महामार्गाची भेट ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी तयार होणार चौदापदरी मार्ग, नितीन गडकरी यांची सर्वात मोठी घोषणा

Pune New Expressway News

Pune New Expressway News : गत दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारण्यात आले आहे. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे विकसित झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात आणखी काही नवीन महामार्ग देशाला मिळणार आहेत.अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more