‘या’ कारणामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळणार! कसा आहे मार्ग ? पहा….

Nashik Pune Railway News

Nashik Pune Railway News : नाशिक, पुणे अन मुंबई ही राज्यातील तीन महत्वाची शहरे. या शहरांना राज्याचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळख प्राप्त आहे. पण याच सुवर्ण त्रिकोणातील नाशिक आणि पुणे या दोन शहरादरम्यान अजूनही रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी पुणे-अहिल्यानगर-नाशिक दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प मंजुरी अभावी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ तारखेला सुरू होणार पुणे-नाशिक महामार्गाचे काम

Pune Nashik Expressway

Pune Nashik Expressway : पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार सभांचा झंझावात सुरु आहे. दरम्यान याच … Read more

पुणे अन अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘या’ शहरासाठी सुरू झाली एसटी महामंडळाची नवीन बससेवा, कसं राहणार वेळापत्रक?

Pune News

Pune News : पुणे अन अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिवाळी सणाच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मंचर एस टी आगारातून मराठवाड्यासाठी एक नवीन बस सुरू करण्यात आली आहे. ही बस अहिल्यानगर मार्गे धावणार आहे. या नवीन बससेवेमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील शंभर गावांमधील प्रवाशांची सोय होणार असा दावा केला जात आहे. या दोन्ही … Read more

पुणेकरांना मिळणार दिलासा, ‘या’ मेट्रो मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण ? महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर रुळावर धावणार मेट्रो

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम महा मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! दिवाळीच्या काळात पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार अतिरिक्त बसेस

Pune News

Pune News : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान याच सणासुदीच्या अन सुट्टीच्या काळात आपल्या मूळ गावाकडे परतणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी एसटी महामंडळ अतिरिक्त बसेस चालवणार आहे. खरे तर पुण्याहून विदर्भात जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. सणासुदीच्या काळात विशेषता दिवाळीच्या काळात ही … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार, कसे असतील मार्ग ?

Pune Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. दरम्यान आता पुणेकरांना आणखी … Read more

मोठी बातमी, पुण्यात तयार होणार नवीन मार्ग ! 7500 कोटी रुपयांच्या ‘या’ मार्गाला स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव ?

Pune News

Pune News : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास निश्चितच वेगवान सुरक्षित आणि वाहतूक कोंडीविना होत आहे. मात्र मेट्रोचे … Read more

आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे अंतर कमी होणार ; 2 डोंगरांमध्ये तयार होतोय भारतातील सर्वात उंच केबल पूल, कसा असणार मार्ग ?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात मुंबई ते पुणे यादरम्यानचे अंतर उल्लेखनीय कमी होणार असून प्रवासाचा कालावधी देखील घटणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी 25 मिनिटे आधी पोहोचता येणार आहे. प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील ‘हा’ 3.34 किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग सुरु होणार, कसा असणार रूट स्टेशन्स ?

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक गुड न्युज आहे. पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सिविल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहे. यासंदर्भात महा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी पुण्यातील अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन करणार ! सिविल कोर्ट ते स्वारगेट प्रवास किती मिनिटात होणार? वाचा….

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली निघाली यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश सुद्धा मिळाले आहे हे विशेष. वाहतूक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात आले आहे. सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज … Read more

पुणे ते छत्रपती संभाजी नगर प्रवास फक्त 120 मिनिटात ! हायवेचे काम कधीपासून सुरू होणार ? वाचा सविस्तर

Pune - Sambhajinagar Expressway

Pune – Sambhajinagar Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी झाले आहे. रस्ते कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत नक्कीच सक्षम झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या Railway Station वर थांबा मिळणार ? वाचा सविस्तर

Pune Railway News

Pune Railway News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीसाठी अर्थातच पुण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, येत्या काही दिवसांनी दसरा दिवाळीचा मोठा सण येणार आहे. नवरात्र उत्सव, विजयादशमी अन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने पुण्याहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! ‘या’ तारखेला मोदी पुण्यात येणार, कसा असणार पीएम मोदींचा पुणे दौरा?

PM Narendra Modi News

PM Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेअर झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून देखील दोन्ही गटांमध्ये जोरदार खलबत सुरू असल्याचे समजत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाट्न झाले, पण सर्वसामान्यांसाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार, तिकीट दर कसे आहेत ? वाचा सविस्तर

Pune-Hubali Vande Bharat Express

Pune-Hubali Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे सातत्याने विस्तारत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी अवघ्या पाच वर्षांच्या काळात संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात 55 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मात्र 15 आणि 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे … Read more

‘या’ आहेत पुण्यातील सर्वाधिक उंचीच्या 3 इमारती, सर्वाधिक उंचीची इमारत किती मजली आहे ?

Pune News

Pune News : मुंबई, पुणे आणि नाशिक हे तिन्ही शहरे महाराष्ट्राचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. पुण्यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या शहरात लाखो विद्यार्थी स्थायिक झालेले आहेत. दुसरीकडे शहरात अलीकडे वेगवेगळ्या … Read more

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट, प्रवाशांचे 60 मिनिटे वाचतील, मध्य रेल्वेकडून ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील

Mumbai Pune Railway News

Mumbai Pune Railway News : महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने भारतात सर्वाधिक प्रवास होत असतो. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याची कनेक्टिव्हिटी देशातील सर्वच भागात उपलब्ध असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला सर्वजण प्राधान्य दाखवतात. मुंबई ते पुणे दरम्यान ही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या … Read more

मोठी बातमी! पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत येणार, कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? वाचा….

Pune-Hubali Vande Bharat Express

Pune-Hubali Vande Bharat Express : पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ऐन गणेशोत्सवाच्या काळात एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्राला आता वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक या … Read more

पुणे रिंग रोडच्या कामात झाला मोठा बदल ! Ring Road प्रकल्पातील बदल काय आहे ? वाचा….

Pune Ring Road Big Change

Pune Ring Road Big Change : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खरे तर शहरात दोन नवीन रिंग रोड तयार होणार आहेत. यातील एक रिंग रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळ आणि दुसरा रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून विकसित होणार आहेत. … Read more