पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लोकल प्रवास होणार वेगवान, ‘या’ भागात तयार होणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट ?

Pune Railway News

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर, पुणे ते लोणावळा दरम्यान दररोज हजारो लोक प्रवास करत असतात आणि याच गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे कडून आता पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार … Read more

अकरावीला पुण्यातील ‘या’ 10 नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या ! आयुष्य सेट होणार

Pune Best College : महाराष्ट्र राज्य बोर्डाने अलीकडेच दहावीचा निकाल जाहीर केला आहे. 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल थोडासा घसरलाये पण अनेक विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले यश मिळवले असून आता विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी तयारी करत आहेत. दहावीनंतर … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी

Pune - Danapur Railway

Pune – Danapur Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर दोन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मंजूर व्हावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दानापूर – पुणे एक्सप्रेस आणि जम्मू तवी – पुणे झेलम एक्सप्रेसला राज्यातील एका महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी … Read more

पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार डबल डेकर फ्लायओव्हर ! जून मध्ये होणार उद्घाटन

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढील महिन्यात पुणेकरांना एक नवीन डबल डेकर फ्लायओव्हरची भेट मिळणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावंत आहे अन यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हेच वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी … Read more

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 5 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर

Pune Railway News

Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे कडून चालवली जाणारी ही नवीन गाडी बेंगलोर ते गोरखपुर दरम्यान चालवली जाणार आहे, ही नव्याने … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ 79 Railway स्थानकावर मोफत वायफाय, मोफत वायफाय कसे कनेक्ट करायचे ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? अहो मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर, आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असून देशात जवळपास साडेसात हजाराहून … Read more

पुणे अन सोलापूर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज, ‘या’ बसस्थानकातून सुरु होणार अक्कलकोट बससेवा ! कस असणार वेळापत्रक ?

Pune NewsPune News

Pune News : श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील स्वामीभक्त मोठी गर्दी करतात. या ठिकाणी दरवर्षी लाखो स्वामीभक्त दर्शनासाठी येतात. पुणे जिल्ह्यातून अक्कलकोट ला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पुणे जिल्ह्यातील जवळपास चाळीस … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Pune News

Pune News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, रेल्वे बोर्डाकडून पुण्यातील हडपसर ते जोधपूर या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. हडपसर – जोधपूर – हडपसर या नवीन एक्सप्रेस ट्रेन ची … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! अजूनपर्यंत ज्या ठिकाणी मेट्रो गेलेली नाही तो भागही आता मेट्रोने कनेक्ट होणार, ‘या’ भागात धावणार Metro ?

Pune Metro News

Pune Metro News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब, स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम असणाऱ्या पुणे शहरात सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी वर रामबाण उपाय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात असून शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील अधिका अधिक भाग मेट्रोने जोडला जावा यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे विविध रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत तर काहीजण पिकनिकसाठी बाहेर पडत आहेत. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास … Read more

पुण्याला लवकरच मिळणार 4थी वंदे भारत ! पुणे – अमरावती रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार; वेळापत्रक पहा

Pune Vande Bharat Railway

Pune Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील नागरिकांसाठी रेल्वे कडून लवकरच एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातून तीन वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील दोन वंदे भारत या थेट … Read more

पुणे शहरातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार ! कसा आहे नव्या मार्गाचा रूट ?

Pune News

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्यातील वाहतूक कोंडी ही शहरातील एक भीषण समस्या बनलेली आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यामुळे शहरात विविध रस्ते विकासाची आणि रेल्वेची कामे प्रस्तावित आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम बनवण्यासाठी पी एम पी एल च्या … Read more

पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी गोड बातमी ! ‘या’ 2 रेल्वे मार्गांचा डीपीआर तयार, कसे असणार नव्या Railway मार्गाचे रूट?

Pune - Nagar Railway

Pune – Nagar Railway : भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. भारतात जवळपास 7500 रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. मात्र आजही देशातील काही भागांमध्ये रेल्वेचे नेटवर्क तयार झालेले नाही, अजूनही असे अनेक शहर आहेत जे एकमेकांना रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत. यामुळे … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत मोठी अपडेट !

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : महाराष्ट्रातील आणि देशातील दळणवळण व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सद्यस्थितीला सुरू आहेत. पुणे – नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी या दोन्ही शहरादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरंतर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 4 Railway स्थानकावर थांबणार

Pune Railway

Pune Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज चालवले जाणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते जोधपुर दरम्यान आता दररोज … Read more

पुण्याला 5,262 कोटी रुपयांचा नवा मार्ग मिळणार ! आता ‘या’ भागात विकसित होणार नवा उन्नत मार्ग, कसा असणार रूट ? पहा….

Pune News

Pune News : काल 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाचे एक महत्त्वाचे बैठक संपन्न झाली असून या बैठकीत पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात मोठा निर्णय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान नवीन उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. हडपसर ते … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी दररोज धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून एका नवीन एक्सप्रेस ट्रेन ची सुरुवात करण्यात आली असून यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते जोधपुर दरम्यान आता नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. पुणे जोधपुर दैनंदिन … Read more

Pune News : तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाबद्दल लेटेस्ट अपडेट ! 140 कोटी रुपये भूसंपादनासाठी… काम कधी सुरु होणार ?

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे -चाकण-शिक्रापूर एन एच ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गावरील तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तळेगाव ते चाकणदरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. तळेगाव-चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षे लालफितीत अडकून पडले आहे. … Read more