पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी सुरू, प्रवाशांचा वेळ वाचणार
Pune News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर शहरात सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. काही मेट्रो मार्ग प्रकल्पांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल केला जात आहे. गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीत देखील मेट्रोच्या कामांसाठी बदल करण्यात आला होता. नोव्हेंबर 2024 पासून हा बदल लागू होता. मात्र आता गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक … Read more