पुणे रिंग रोडचे काम लांबणीवर पडणार ? कारण काय
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात दोन नवीन रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील राज्य रस्ते … Read more