विठूमाऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; ४ वारकऱ्यांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी
सोलापूर : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा (Tractor) सोलापूर (Solapur) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तसेच या अपघातात ६जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा … Read more