शेवटी ठरलं ! पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘या’ 3 ठिकाणी होणार भुयारी मार्ग ; NHI ने दिली मंजुरी

maharashtra news

Pune Solapur National Highway : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बाबत एक मोठा अपडेट समोर आलं आहे. खरं पाहता पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा चांगलाच वर्दळीचा आहे. या मार्गावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. परंतु, या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वरळी कांचन, थेऊर फाटा, लोणी काळभोर या तीन ठिकाणी अंडरपास अर्थातच … Read more