पुणे – सोलापूर हायवे वरील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ प्रकल्पाला मंजुरी
Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. ट्रॅफिक जॅम दूर करण्यासाठी आता ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर ते यवतदरम्यान सहामार्गी उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान 5 हजार 262 कोटी रुपये खर्चाच्या भव्य … Read more