मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट, प्रवाशांचे 60 मिनिटे वाचतील, मध्य रेल्वेकडून ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील

Mumbai Pune Railway News

Mumbai Pune Railway News : महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने भारतात सर्वाधिक प्रवास होत असतो. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याची कनेक्टिव्हिटी देशातील सर्वच भागात उपलब्ध असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला सर्वजण प्राधान्य दाखवतात. मुंबई ते पुणे दरम्यान ही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या … Read more

मोठी बातमी! पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत येणार, कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? वाचा….

Pune-Hubali Vande Bharat Express

Pune-Hubali Vande Bharat Express : पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ऐन गणेशोत्सवाच्या काळात एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्राला आता वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक या … Read more

पुणे रिंग रोडच्या कामात झाला मोठा बदल ! Ring Road प्रकल्पातील बदल काय आहे ? वाचा….

Pune Ring Road Big Change

Pune Ring Road Big Change : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खरे तर शहरात दोन नवीन रिंग रोड तयार होणार आहेत. यातील एक रिंग रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळ आणि दुसरा रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून विकसित होणार आहेत. … Read more

Pune – Aurangabad Expressway महामार्गासाठी जमिनीचे संपादन कधी सुरू होणार ?

Pune - Aurangabad Expressway

Pune – Aurangabad Expressway : गेल्या एका दशकात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग गेल्या दहा वर्षाच्या काळात पूर्ण झाले आहेत. यामुळे रस्ते कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. या प्रस्तावित महामार्गांचे कामे आगामी काळात सुरू होणार आहेत. असाच एक … Read more

पुणे-अहमदनगर महामार्ग संदर्भात मोठा निर्णय, Pune-Nagar महामार्ग होणार सहापदरी, ‘या’ भागात तयार होणार 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

Pune-Nagar Expressway

Pune-Nagar Expressway : काल शुक्रवारी अर्थातच 6 सप्टेंबर 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-अहमदनगर महामार्गावरील येरवडा ते शिरूर दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला … Read more

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी, महापालिकेत ‘या’ पदासाठी मेगाभरती, पगार किती मिळेल, अर्ज कसा अन कुठं करायचा? वाचा…

Pune Jobs

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गणेश उत्सवाच्या काळात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना पुण्यात नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच राहणार आहे. कारण की पुणे महापालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून बारावी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. … Read more

मोठी बातमी ! पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाचे लवकरच भूमिपूजन होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Metro News

Pune Metro News : पुणे, नागपूर, मुंबई या महाराष्ट्रातील तिन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, सार्वजनिक वाहतुकीचा एक जलद पर्याय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे सध्या या तिन्ही शहरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हेच कारण आहे की या तिन्ही … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, Pune रेल्वे स्टेशनंवरून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल ! कस असणार नवीन टाईम टेबल ?

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. श्रावण महिना सुरू झाला की भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. तसेच, येत्या काही दिवसांनी गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. यानंतर मग, नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार … Read more

पुणे-नाशिक प्रवास फक्त 2 तासात : Pune-Nashik औद्योगिक महामार्गाचे काम कुठवर आले ? MSRDC ने सुरु केली ‘ही’ प्रक्रिया

Pune-Nashik Expressway

Pune-Nashik Expressway : महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित केले जाणार आहे. यामध्ये पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा देखील समावेश होतो. या औद्योगिक महामार्ग प्रकल्पामुळे या पट्ट्यातील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. खरे तर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राची सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाचे शहरे. मात्र पुणे ते नाशिक दरम्यान … Read more

आनंदाची बातमी ! पुण्यातील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग लवकरच सुरु होणार, पुढील आठवड्यात सुरू होणार अंतिम चाचणी

Pune Metro News

Pune Metro News : पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रो सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे शहरात दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट … Read more

पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्प रखडणार ? हजारो कोटींचा निधी मंजूर होऊनही काहीचं फायदा नाही, कारण काय…

Pune-Nashik Expressway

Pune-Nashik Expressway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. ही दोन्ही शहर महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यामुळे या शहरांमधील रस्ते, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. खरे तर राज्यातील शहरा शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यापैकीच एक … Read more

पुणे – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम कुठवर पोहोचलय ? नितीन गडकरींनी केली होती घोषणा

Pune - Aurangabad Greenfield Expressway

Pune – Aurangabad Greenfield Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. पण, पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास करायचा म्हटला म्हणजे अंगाला काटाचं येतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे अन मराठवाड्याच प्रमुख केंद्र छत्रपती संभाजी नगर … Read more

पुणे ते शिर्डी प्रवास होणार 180 मिनिटात ! राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगावमार्गे जाणार 213 किमीचा महामार्ग, केंद्राची मंजुरी मिळाली

Pune Expressway News

Pune Expressway News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई ही तिन्ही शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. म्हणून या शहरांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या तिन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दरम्यान आता पुण्याला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असे वृत्त हाती आले आहे. या … Read more

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या रिंग रोड प्रकल्पाचे काम कधीपासून सुरू होणार ? समोर आली मोठी अपडेट

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी हा बाह्य रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. हा एकूण 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता आहे. या प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन … Read more

पुणेकर इकडे लक्ष द्या ! मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune Metro News

Pune Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील वाहतूक कोंडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुण्यात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढत आहे. पण ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात मेट्रो सुरू करण्यात आली … Read more

पुणे मेट्रो संदर्भात मोठी बातमी ! ‘हे’ मेट्रो स्थानक आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल, वाचा…

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या मेट्रो बाबत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी मेट्रोची पायाभरणी … Read more

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांचा मास्टरप्लॅन रेडी, कशी दूर होणार ट्रॅफिक जॅमची कटकट ?

Pune Expressway News

Pune Expressway News : गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर खूपच मजबूत झाले आहे यात शंकाच नाही. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या की अजून बदललेल्या नाहीत. पुण्यातील वाहतूक कोंडी देखील अशीच एक गोष्ट आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. अलीकडे मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी पुण्यात बसतात बसवली असल्याने … Read more

गणपती बाप्पा पावला ! पुणे मेट्रोबाबत नवीन अपडेट, ‘या’ तारखेला सुरू होणार पुण्यातील महत्त्वाचा मेट्रो मार्ग

Pune Metro News

Pune Metro News : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. यामुळे या शहराला सांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. मात्र अलीकडे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब ट्रॅफिक जामच्या समस्येमुळे बेजार झाले आहे. पुणेकरांना ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसत आहे. हेच कारण … Read more