पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुण्याला लवकरच मिळणार नवा मेट्रो मार्ग, ट्रायल रन सुरू ; नव्या मार्गाचा संपूर्ण रूट जाणून घ्या

Pune Metro News

Pune Metro News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुण्यातील मेट्रो संदर्भात. खरंतर, सध्या स्थितीला पुणे शहरात दोन मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरु आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग महामेट्रो कडून सुरु करण्यात आले आहेत. दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास … Read more

पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?

Pune Local Train

Pune Local Train : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणापासूनच लपून राहिलेला नाही. पुणेकरांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय आणि यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीमुळे ओळखले जाऊ लागले आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही आता मोठी … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘ह्या’ 2 मेट्रो मार्ग प्रकल्पांना लवकरच केंद्राची मंजुरी, कसे असणार रूट ?

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात पुण्यातील दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. 25 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंतच्या पुणे मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. … Read more

पुण्याला मिळणार एकूण 11 नवे मेट्रो मार्ग ! आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील ‘या’ भागाला मिळणार मेट्रोची भेट, पहा….

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाजी ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांचा महा मेट्रो कडून विस्तारही … Read more

पुणे, अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : मध्य रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे कडून काही नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरला जाणार … Read more

मुंबई पासून पुण्यापर्यंत सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी विशेषतः एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय झाला आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. खरंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर … Read more

पुण्यात 11 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग विकसित होणार ! ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?

Pune Metro News

Pune Metro News : पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तार केला जात आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहेत. महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू केली आहे. दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित … Read more

पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे सांगली सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात येणार नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग ! मुख्यमंत्र्यांचे संकेत, राज्यातील कोणते शहर बनणार ईव्ही हब ?

Maharashtra News

Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे क्लस्टर उभारले जातील असे संकेत दिलेले आहेत. मुंबई येथे आयोजित उद्योग संवाद परिषदेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी असे संकेत दिले आहेत. यानुसार, आता इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथे स्थापित होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांमध्ये … Read more

जगातील सर्वाधिक उंच पूल महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होतोय ! डिसेंबर 2025 मध्ये होणार लोकार्पण

Maharashtra News

Maharashtra News : आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आणि जगातील सर्वाधिक उंचीचा केबल स्टेड पूल ही वैशिष्ट्य असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2025 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर पुणे … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता शहरातील ‘हा’ भागही मेट्रोच्या नकाशावर येणार, दोन नव्या Metro मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुण्यातील मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या स्थितीला पुणे शहरातील दोन मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हे दोन मेट्रो मार्ग महा मेट्रो कडून संचालित केले … Read more

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी !

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : पुणे, नाशिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाची शहरे. मात्र आजही पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकांची इच्छा आहे आणि याच … Read more

‘ही’ आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत शहरे ! तुमच्या शहराचा नंबर कितवा ?

India's Richest City

India’s Richest City : भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताने जपानला मागे टाकत हा बहुमान पटकावलाय. पण तुम्हाला देशातील टॉप 10 श्रीमंत शहरांची नावे माहिती आहेत का? नाही ना मग आज आपण याचीच माहिती पाहणार आहोत. देशातील सर्वाधिक श्रीमंत … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट ! एमएसआरडीसीचा मास्टर प्लॅन रेडी, काम रखडल्यास कंपन्यांवर होणार मोठी कारवाई

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान आता याच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामासात एमएसआरडीसीने एक मास्टर प्लॅन रेडी केला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आणि सबंध महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे रिंगरोड प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे. कारण … Read more

आनंदाची बातमी ! पुण्याला मिळणार नवा रेल्वे मार्ग, पुण्यातील ‘ह्या’ भागात तयार होणार नवीन रेल्वे लाईन, नव्या मार्गाचा रूट पहा

Pune Railway

Pune Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक आहेत आणि देशातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. शिवाय आपल्या देशातील रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ ! मुंबई, पुणे, अहिल्यानगर, नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट जाणून घ्या

Petrol And Diesel Rate

Petrol And Diesel Rate : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ मोठ्या घडामोडी घडत असतात. जगातील अनेक देशांमध्ये अगदीच तणावाची परिस्थिती तयार झाली आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये उद्योग सुरू असतानाचा आता इजराइल आणि इराण मध्ये देखील युद्धाचा भडका उडाला आहे. दरम्यान इराण आणि इजराइल या दोन देशांमध्ये सुरू झालेल्या याच तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधन … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार आणखी एक नवा फ्लायओव्हर, कसा असणार 118 कोटी रुपयांचा प्रकल्प ?

Pune New Flyover

Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहराला आणखी एक नवीन फ्लायओवर मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपुल विकसित केला जात असून या प्रकल्पाचे काम एकूण तीन टप्प्यात केले जात आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. खरेतर, सिंहगड … Read more

मोठी बातमी ! पुणे, अहिल्यानगरसह राज्यातील ‘या’ साखर कारखान्याची मालमत्ता जप्त होणार ; पहा संपूर्ण यादी

Sugar Factory News

Sugar Factory News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सहकार क्षेत्रासाठी आजची बातमी खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रातील तब्बल आठ महत्त्वाच्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील काही साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफ … Read more