लोक माझ्या कपड्यांवर टीका करतात, पण आम्ही हनुमानाचे भक्त ! अरविंद केजरीवाल यांनी काय दिले संकेत?
नवी दिल्ली : ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल लागले आहेत, यातल्या ४ राज्यांमध्ये भाजपला (Bjp) निर्विवाद यश मिळाले आहे, तर पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाचा झाडू चालला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत आनंद व्यक्त केला आहे. तसेच यापुढे आम आदमी पार्टी संपूर्ण देशात निवडणूक लढवणार असल्याचे … Read more