पंजाब डख : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; मे अन जून महिन्यात कसं राहणार हवामान? वाचा डख यांचा सविस्तर हवामान अंदाज
Punjab Dakh Breaking News : राज्यात सध्या शेतकरी बांधव येत्या खरीप हंगामासाठी पूर्व तयारी करत आहेत. शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांकडून जोरात सुरू आहेत. मात्र या मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय येतोय तो अवकाळी पावसामुळे. अवकाळी पावसामुळे पूर्व मशागतीचे कामे रखडली आहेत तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात … Read more