Panjab Dakh Havaman Andaj : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये १० मे रोजी कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा इशारा
Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात खूपच बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अगोदरच अवकाळी पाऊस पडला आहे. तसेच आता पंजाब डख यांच्याकडून पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब … Read more