Punjab National Bank : ‘PNB’चा ग्राहकांना झटका; थेट खिशावर होणार परिणाम !

Punjab National Bank

Punjab National Bank : तुम्ही देखील PNB बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेने ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. बँकेने लागू केलेला नवीन नियम काय आहे? आणि तुमच्यावर याचा कसा परिणाम होणार आहे, जाणून घेऊया. PNB ने आपल्या ग्राहकांसाठी बँकिंग सेवांबाबत नवीन मार्गदर्शक … Read more