Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेने सुरू केली ‘ही’ खास सुविधा; ग्राहकांना होणार फायदा !

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना सुरु केली आहे. PNB ने त्याच्या डिजिटल रुपी मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) इंटरऑपरेबिलिटीसह भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता पीएनबी ग्राहक पीएनबी डिजिटल रुपी ॲपद्वारे UPI QR कोड स्कॅन करून व्यापाऱ्याला पेमेंट करू शकतात. … Read more