Mega e-auction : ‘ही’ बँक देतेय स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी…
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- तुम्ही जर घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँक ही तुमच्यासाठी एक महत्वाची ऑफर घेऊन येत आहे. पंजाब नॅशनल बँक तुम्हाला स्वस्त घर खरेदी करण्याची संधी देत आहे.(Mega e-auction) पंजाब नॅशनल बँक देशभरात मेगा ई-लिलाव आयोजित करणार आहे. याद्वारे … Read more