Sidhu Musawala Murder : सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणात पोलिसांना मोठे यश

Sidhu Musawala Murder : पंजाब (Punjab) मधील प्रसिद्ध गायक (Famous singers) सिद्धू मुसेवाला (Sidhu Musawala) याची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्येनंतर नवनवीन खुलासे होत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) यांने हत्येचा कट रचल्याचे सांगितले आहे. गुंड हरजित सिंग पेंटा याच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात … Read more