Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने त्यांच्या खास एफडीवरील व्याजदरात केली वाढ, बघा…
Punjab & Sind Bank FD : पंजाब आणि सिंध बँकेने त्यांच्या विशेष एफडीची गुंतवणूक वेळ वाढवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब आणि सिंध बँक (PSB) ने ‘धनलक्ष्मी 444 दिन’ या नावाच्या त्यांच्या विशेष FD वर गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत वाढवली आहे. पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दरम्यान, … Read more