पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ ‘या’ 50 गावात बांधली जाणार सभागृह ! अहमदनगरमधील ‘त्या’ गावांचाही आहे समावेश, गावांची यादी पहा…

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील 50 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह उभारली जाणार आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील 14 जिल्ह्यातील 50 गावांना होणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. निश्चितच राज्य शासनाचा हा निर्णय या संबंधित गावातील … Read more