Health News : गुळाचे शरीरासाठी फायदे तेवढेच तोटेही; जाऊन घ्या गूळ खाण्याचे दुष्परिणाम

Health News : गूळ (Jaggery) खाणे हे शरीरासाठी (Body) खूप फायद्याचे (Beneficial) असते, असे तुम्हाला माहीत आहे. रक्त शुद्ध (Pure blood) होण्यास मदत होते. यासह, ते चयापचय सुधारते, पचन सुधारते. हे लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, खनिजे आणि इतर पोषक तत्वांचा देखील चांगला स्रोत आहे. हे अनेक वर्षांपासून नैसर्गिक गोडवा म्हणून वापरले जात आहे. तथापि, त्याचे काही … Read more