Health Marathi News : झटपट वजन कमी करण्यासाठी कारले ठरतेय वरदान, दुर्लक्ष न करता आजच आहारात समावेश करा
Health Marathi News : कारले ही एक अशी भाजी आहे ज्याचे अनेक फायदे (Advantages) आहेत. आम्ही तुम्हाला कारल्याच्या सर्व फायद्यांविषयी सांगणार आहोत, जे तुम्हाला माहीतच असेल पण दुर्लक्षित केले असेल, चला जाणून घेऊया त्याचे काही फायदे- केसांसाठी फायदेशीर कोंडा, दाद आणि सोरायसिस आणि खाज सुटणे (Dandruff, herpes and psoriasis and itching) यासारख्या केसांच्या समस्यांना प्रतिबंध … Read more