PVC Aadhaar Card: 50 रुपयात मिळेल आता एटीएमसारखे दिसणारे स्मार्ट आधार कार्ड! वाचा फायदे आणि काढण्याची प्रोसेस

pvc aadhar card

PVC Aadhaar Card:- आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला जवळजवळ प्रत्येकच शासकीय आणि इतर कामांसाठी आधार कार्ड आता लागते. परंतु बऱ्याचदा कधी कधी काही कारणांमुळे आधार कार्ड खराब होते किंवा ते हरवते. अशावेळी जर आपल्याला कुठे आधार कार्ड लागले तर मात्र आपली खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते व त्रासाला सामोरे जावे लागते. … Read more

Aadhaar Card : केवळ एकच नाही तर अनेक प्रकारचे असते आधार कार्ड; प्रत्येकाचे आहेत वेगवेगळे फायदे, पहा यादी

Aadhaar Card : आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येकाकडे हे आधार कार्ड असते. परंतु, एकाच प्रकारचे आधार कार्ड नसते. तर आधार कार्डचे अनेक प्रकार (Types of Aadhaar Card) आहेत. या प्रत्येक आधार कार्डमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये (Aadhaar Card Features) असून प्रत्येकाला काही विशेष फायदे (Benefits of Aadhaar Card) आहेत. आधारमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल … Read more