Aadhaar Card : आधार कार्डचा नवा नियम! आता मिनिटांत अपडेट होणार पत्ता ; आजच ‘हे’ काम करा
Aadhaar Card : सध्या देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आधार कार्ड होय. आज देशातील करोडो नागरिकांकडे आधार कार्ड आहे मात्र यापैकी अनेक लोक आहे जे आपला पत्ता काही काही दिवसांनी बदलत असतात यामुळे त्यांना आपल्या आधार कार्डचा देखील पत्ता अपडेट…