QR Code कसा करतो काम ? त्यांचा वापर किती आहे धोकादायक ; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
QR Code : भारतात नोटबंदी आणि त्यानंतर कोरोना महामारीनंतर ऑनलाइन पेमेंटचा क्रेझ झपाट्याने वाढला आहे. आज प्रत्येक जण ऑनलाईन शॉपिंगसह इतर कोणत्याही कामासाठी ऑनलाइन पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. ऑनलाईन पेमेंट करताना बहुतेक जण दुकानात उपलब्ध असणाऱ्या QR Code वापर करून पेमेंट करतात. हा पेमेंट करताना तुम्ही कधी विचार केला का हा कोड कशा … Read more