पं. स. कार्यालयात वरिष्ठांचा त्रास, कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी हे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन छळ करीत असल्याचा आरोप करीत कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक अजितानंद पावसे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. याबाबत अजितानंद पावसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी … Read more