Share Market News: कंडोम बनवणाऱ्या ‘या’ कंपनीचा शेअर्स तुमच्याकडे आहे का? गुंतवणूकदारांना दिला तब्बल 250% परतावा! खरेदीसाठी एकच गर्दी
Share Market News:- जर आपण मंगळवारचा शेअर बाजाराचा विचार केला तर मंगळवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सने 69306.97 ची पातळी गाठली होती तर निफ्टीने देखील 20813.10 चा उच्चांक गाठला होता. साधारणपणे सोमवारपासून शेअर बाजारामध्ये चांगल्या प्रकारे तेजी दिसून येत आहे. तसेच बुधवारी देखील सलग सातव्या दिवशी बाजारात विक्रमी तेजी … Read more