गुन्हेगार नव्हे हे तर जादूगर!! कारागृहातील कैद्यांनी शेतीतून मिळवले तब्बल नऊ कोटींचे उत्पन्न; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra news :- कारागृहातील कैदी कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामुळे कारागृहात डांबलेले असतात या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे योग्य ते फळ मिळाले असते. मात्र, कारागृहात या कैद्यांना पुन्हा एकदा समाजाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातात. या गुन्हेगारांनीच आता एक चमत्कार करून दाखवला आहे. संपूर्ण राज्यातील कारागृहांच्या ताब्यात एकूण 330 हेक्‍टर शेतीयोग्य जमीन … Read more