राहुल गांधींनीचं आम्हाला पक्षाबाहेर ढकलल; राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली खरी कहाणी ! 2019 ला विखे यांच्यासोबत काय घडलं ? वाचा…
Radhakrishan Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय … Read more