खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल
Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत रंगत आहे. ही लढत विखे विरुद्ध लंके अशी जरी भासत असली तरी देखील प्रत्यक्षात ही लढत विखे विरुद्ध शरद पवार अशीच आहे. … Read more