Radish Farming: मुळ्याची लागवड कशी करावी?; जाणून घ्या संपूर्ण माहिती आपल्या भाषेत एका क्लीकवर
Radish Farming: मुळा (Radish) ही मूळ भाजी आहे. हे कच्चे सॅलड, भाज्या, हिरव्या भाज्या किंवा लोणचे बनवण्यासाठी वापरले जाते. आपल्या देशात मुळ्याची लागवड वर्षभर केली जाते. हे पीक फार लवकर परिपक्व होते. देशात मागच्या काही वर्षांत मुळ्याची मागणी आणि किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकरी (farmer) पूर्वी मुळा लागवडीला तोट्याचा सौदा मानत होते . मात्र आता … Read more