Ravi Modi : कोण आहेत रवी मोदी? ज्यांच्या संपत्तीत यंदा 376 टक्क्यांनी झाली वाढ ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Who is Ravi Modi Whose wealth increased by 376 percent this year

Ravi Modi : मन्यावरांच्या कपड्यांशी (Manyavar clothes) परिचित नसलेला क्वचितच कोणी असेल. या कंपनीचे मालक रवी मोदी (Ravi Modi) यांच्या मालमत्तेत झपाट्याने वाढ झाली आहे. IIFL Wealth Hurun Rich List 2022  नुसार, रवी मोदींच्या संपत्तीत यावर्षी 376 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर या यादीत फाल्गुनी नायर (Falguni Nair) आणि तिच्या कुटुंबाचा क्रमांक येतो. फाल्गुनी नायर आणि कुटुंबाच्या … Read more