शेवटी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालं; कुचिक प्रकरणावरून रुपाली चाकणकरांची टीका

मुंबई : रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भाजपच्या (Bjp) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर खोचक टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, शेवटी दूध का दूध पाणी झालं. काही लोकं स्त्री सुरक्षेतचा टाहो फोडत असतात. पण स्वत: च्या राजकारणाच्या हवाशापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त … Read more