राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more