Ahilyanagar News : भिक्षेकऱ्यांचा मृत्यू दुर्दैवी, पण बच्चू कडूंना ‘सद्बुद्धी’ मिळो सुजय विखे पाटलांचा टोला!

Ahilyanagar News : जिल्हा रुग्णालयात झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांबाबत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे असून, पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण विखे पाटील कुटुंब ठामपणे उभे आहे आणि त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, … Read more

Rahata News : ST बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळे फासणार

Rahata News

Rahata News : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राहाता बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक राज्य परिवहन मंडळाच्या एसटीला असलेल्या पोस्टरवरील त्यांच्या प्रतिमेला काळे फासून केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधव सागर सदाफळ यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना सदाफळ म्हणाले, अनेक महिन्यांपासून … Read more